Thumbnail

डॉ. छाया महाजन या इंग्रजी विषयाच्या एम.ए., पीएच.डी. असून, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रात कार्यरत आहेत. आजवर त्यांची 34 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात कादंबरी, कथासंग्रह, ललित गद्यसंग्रह, बालवाड़्मय, चरित्रलेखन आणि भाषांतरं यांचा समावेश आहे. त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार-सन्मान प्राप्त झालेेले आहेत. 2015 सालच्या मराठवाडा लेखिका संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.
वेध अंतराळाचा

Showing the single result