गगन जीवन तेजोमय

-Binding: Paperback
-ISBN13: 9789386455710
-Language: Marathi
-Publication Year: 2018
-Author: Dr.Chhaya Mahajan
-Product Code: VPG18203

175.00

गगन जीवन तेजोमय

छाया महाजन यांनी लिहिलेल्या अनेक ललितलेखांचे संकलन या पुस्तकात आहे.
एखादा विषय आणि त्याभोवती गुंफले गेलेले मुक्त चिंतनाचे पदर उलगडून दाखवणारे हे पुस्तक आहे.
एखाद्या गोष्टीबद्दल आभार व्यक्त करणे, इथपासून ते अगदी कुमारगंधवार्र्ंचे गाणे अशा विविधांगी विषयांनुषंगाने मनात सहजगत्या स्फुरलेल्या विचारांचा हा लेखसंग्रह आहे.
आकलनाच्या दृष्टीने अत्यंत सहज, ओघवती भाषा आणि त्यातून आलेली विषय मांडणी हा या पुस्तकाचा विशेष होय.
लेखिकेची लेखनशैली वाचकाला खिळवून ठेवणार असल्याने वाचकांचा लेखिकेसोबतचा हा विचारप्रवास निखळ आनंद देणारा ठरतो.

Brands
डॉ. छाया महाजन या इंग्रजी विषयाच्या एम.ए., पीएच.डी. असून, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रात कार्यरत आहेत. आजवर त्यांची 34 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात कादंबरी, कथासंग्रह, ललित गद्यसंग्रह, बालवाड़्मय, चरित्रलेखन आणि भाषांतरं यांचा समावेश आहे. त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार-सन्मान प्राप्त झालेेले आहेत. 2015 सालच्या मराठवाडा लेखिका संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. वेध अंतराळाचा

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गगन जीवन तेजोमय”