Thumbnail

श्रीनिवास शारंगपाणी
श्रीनिवास शारंगपाणी हे बहुआयामी व्यक्तीमत्व आहे. ते संशोधक , प्रशिक्षक , नव कल्पक आणि वक्ते आहेत. कथा , कादंबरी कविता गीते नाटक संगीत नाटक अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांमध्ये लेखन केलेले आहे मराठी व इंग्रजी या भाषा मध्ये त्यांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. मराठीतील एक आद्य विज्ञान कथा लेखक म्हणून त्यांची गणना होते. त्यांचा हा दुसरा विज्ञानकथा संग्रह आहे.

Showing the single result