Thumbnail

गणेश महादेव यांनी समाजशास्त्रातून एम.ए. केलेले आहे. पत्रकारितेची पदवीदेखील त्यांनी संपादन केली आहे. गेेल्या 20 वर्षांपासून सह्याद्रीमध्ये भटकणारे एक कसलेले डोंगरभटके आहेत. त्यांनी आजपर्यंत 200हून अधिक किल्ल्यांना डोळसपणे भेटी दिल्या आहेत. किल्ल्यांना वाहिलेल्या ‘दुर्गांच्या देशातून…’ या महाराष्ट्रातील पहिल्या पहिल्या दिवाळी अंकाचे संपादक म्हणून त्यांनी प्रारंभी योगदान दिले आहे. सध्या ते लोकमतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहेत.

Showing the single result