दिलीप देशपांडे
कॉमर्स पदवीधर . औदयोगिक परवाने , आयात – निर्यात या व्यवसायात असलेल्या ख्यातनाम औदयोगिक सल्लगार संस्थेत दोन वर्ष सेवा . १९८१ मध्ये “औदयोगिक सल्लगार” म्हणून स्वतंत्र व्यवसाय. पुणे आणि वाशी येथे असलेल्या डाल मिलच्या प्रकल्प आखणी पासून ते प्रकल्प कार्यन्वित होई पर्यंत यशस्वी प्रकल्प हाताळणी. अकौंट्स फायनलायझेशन , सिस्टीम आयपीओ या साठी अनेक कंपन्यांना म्हणून काम सध्या अनेक कंपन्यांवर ‘विकास नियोजन सल्लगार’ काम करतात

Showing the single result