Thumbnail

राजलक्ष्मी भोसले या पुणे महानगरपालिकेत 15 वर्ष नगरसेवक पदावर तसेच पक्षनेता पदावर कार्यरत होत्या. तसेच तीन वर्षे महापौर पदावर काम करण्याचा बहुमान त्यांना मिळाला. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक परदेश दौरे केले. अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या. बचत गट त्याचप्रमाणे दिशा फाउंडेशनची स्थापना यांद्वारे त्यांनी समाजकार्याचा वारसा अखंड सुरू ठेवला आहे.

Showing the single result