Thumbnail

अविनाश धर्माधिकारी यांनी दहा वर्षेे आयएएस सेवेत आपले योगदान दिले. चाणक्य मंडल परिवार या शैक्षणिक न्यासाची स्थापना त्यांनी केली. दोन दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या संस्थेच्या या प्रवासात त्यांनी अनेक प्रशिक्षणार्थी घडविले. याव्यतिरिक्त अनेक पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे. उत्तम वक्ता ही त्यांची विशेष ओळख आहे.

Showing all 2 results