Thumbnail

सौ. सुप्रिया प्रवण भाटकर ह्या यांचा जन्म येवला इथे झाला . तेथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. पुढे त्यांनी BHMS हि वैद्यकीय पदवी यशस्वी पणे मिळवली. सध्या त्या पुणे चाकण येथे स्वतःचे क्लिनिक आपल्या डॉक्टर पतीसमवेत सेवाभावी वृत्तीने चालवत आहेत. समाजात परिवारात एक यशस्वी डॉक्टर म्हणून आज सुपरिचित आहेत.