Thumbnail

सुरेखा शहा या गेली पन्नास वर्षे सातत्याने लेखन करत आहेत. कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णन, ललितलेख, तसेच कुमारवाङ्मय, पथनाट्य यांसारख्या अनेकविध साहित्यप्रकारांमध्ये त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांच्या ‘जोहड’ या कादंबरीला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे, या कादंबरीचा हिंदी आणि कन्नड भाषांमध्ये अनुवाद ही प्रकाशित झाला आहे. 2004 साली, सोलापूर येथे झालेल्या अखिल भारतीय जैन मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. तसेच, नाशिक आणि सोलापूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘निमंत्रित व्याख्यात्या’ आणि ‘कवयित्री’ म्हणून त्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे.

Showing all 2 results