Thumbnail

माधुरी तळवलकर यांनी काही वर्ष सकाळ पेपर्स पुणे येथे नोकरी केली.
याचबरोबर त्यांनी कळत जात असे, ज्याचं त्याचं आभाळ, व्यक्तिमत्व
फुलताना, ‘ललितरंग’ लेखसंग्रह आस्वादात्मक समीक्षा अशा कादंबरीचे
आणि माहितीपूर्ण पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांच्या कॉल सेंटर डॉट
कॉ या पुस्तकाला राज्य पुरस्कार व मृत्युंजय पुरस्कार मिळाला आहे.
लहान मुलांसाठी कावळीणबाईची पिले आणि
तळ्याचे गुपित किशोरवयीन मुलांसाठी कादंबरी लिहली आहे त्यांच्या
तळ्याचे गुपित या कादंबरीस पार्वतीबाई आव्हाड स्मृती उत्कृष्ट
बालवाङमय पुरस्कार मिळाला आहे.

Showing all 2 results