श्री. मनोहर सोनवणे हे लेखक, कवी, पत्रकार – संपादक अशा विविध भूमिकांमध्ये चार दशकांपासून सक्रिय आहेत. त्यांनी संपादनक्षेत्रात भरीव कार्य केले आहे. विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे या संस्थेचे ते विद्यमान संपादक आहेत.
‘एक शहर सुनसान’ (कवितासंग्रह), ‘सदरा बदललेली माणसं’ (ललितगद्य) याशिवाय ‘लोकशाही झिंदाबाद’ (ऑक्सफर्ड प्रेसच्या ‘The Story of Democracy in South Asia’ या अभ्यासग्रंथाचा अनुवाद), ‘शोध नेहरूंचा व भारताचाही’ (श्री. शशी थरूर लिखित ‘Nehru The Invention of India’ या पुस्तकाचा अनुवाद), ‘बियॉन्ड 2020’ (डॉ. अब्दुल कलाम यांच्या ग्रंथाचा अनुवाद), ‘वर्तमानात वर्धमान’ (अनुवाद) आदी ग्रंथसंपदा प्रकाशित झाली आहे. त्यांच्या साहित्यिक, तसेच संपादकीय कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत.
Showing all 3 results
-
Jallianwala Bagh 13 April 1919 – जालियनवाला बाग
Publisher : Vishwakarma Publications (1 January 2023)
Language : Marathi
Paperback : 240 pages
ISBN-13 : 978-9395481144
Country of Origin : India₹340.00 -
ब्रँड फॅक्टरी
-Binding: Paperback
-ISBN13: 9788195012695
-Language: Marathi
-Publication Year: 2021
-Author: Manohar Sonawane
-Product Code: VPG19193 -
तिरुपती : एक विलक्षण देवकथा
-Binding: Paperback
-ISBN13:9789389624618
-Language: Marathi
-Publication Year: 2020
-Author: Deepak Karandikar & Manohar Sonawane
-Product Code: VPG2091