तिरुपती : एक विलक्षण देवकथा

-Binding: Paperback
-ISBN13:9789389624618
-Language: Marathi
-Publication Year: 2020
-Author: Deepak Karandikar & Manohar Sonawane
-Product Code: VPG2091

295.00

 

तिरुपती

जगभरातल्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तिरुपती बालाजीच्या अवतार-कार्याविषयीचे हे पुस्तक.
लेखकद्वयींच्या व्यासंगी, अभ्यासपूर्ण आणि सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक.
देवांच्या गोष्टींमधील मानवी भावभावनांचा आविष्कार व त्यातील अद्भुतता – अतर्क्यता यांसह अभिव्यक्त होणारे पुस्तक.
जनमानसातील श्रद्धा-भक्तिभावाच्या संचिताचे पावित्र्य जपत, कलात्मक उंचीद्वारे ओघवत्या शैलीत साकारलेले पुस्तक.
भारतीय सांस्कृतिक समन्वयाचा धागा जपणारे वाचनीय पुस्तक.

SKU: VPG2091
Categories:,
श्री. दीपक करंदीकर कवी, गझलकार व लेखक म्हणून चार दशकांपासून सुपरिचित आहेत. मराठी साहित्यविश्वातील महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या प्रमुख संस्थेचे ते स्थानिक कार्यवाह आहेत. हे पद ते गेली तीस वर्षे भूषवित आहेत. 'धुनी गझलांची' (२००१), 'कविकुल' (२००९) हे गझलसंग्रह व कवितासंग्रह प्रकाशित झाले असून, 'गझलगंगा' हा गझलसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. तसेच, 'अभिनव श्रीव्यंकटेश माहात्म्य' (२०१६), 'संगीत श्रीनिवास-पद्मावती विवाह नाट्य' - पाच अंकी संगीत नाटक (२०२०) ही श्री तिरुपतीवरील पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “तिरुपती : एक विलक्षण देवकथा”