मी अंजली :स्थलांतरित वधूची रोजनिशी
निम घोलकर यांच्या इंग्रजीतील ‘ द डायरी ऑफ इमिग्रंट ब्राईड’ या गाजलेल्या कादंबरीचा हा अनुवाद आहे.
* विवाहानंतर ऑस्ट्रेलियात नोकरी करणाऱ्या पतीची सहचारिणी म्हणून ऑस्ट्रेलियन भूमीवर पाऊल ठेवणाऱ्या तरुणीचा अंजलीचा अनुभवपट म्हणजे ही कादंबरी आहे.
* रोजनिशीच्या रूपातून अंजलीची स्वप्ने तिच्या आशा-आकांक्षा आणि तिचे एकूणच भावविश्व अतिशय तरल आणि उत्कटपणे लेखिकेने चितारले आहे.
Be the first to review “मी अंजली : स्थलांतरित वधूची रोजनिशी”
You must be logged in to post a review.