Thumbnail

डॉ अनघा केसकर, एम पीएच डी (अर्थशास्त्र) काही काळ सर्व्हे रिसर्च मॅनेजर पदावर काही काळ स्त्री मासिकाच्या कार्यकारी पदावर “छात्र – प्रबोधन मासिकाच्या इंग्रजी दिवाळी अंकाच्या आणि साहित्य सूची दिवाळी अंकाच्या अतिथी संपादक. मासिके वृत्रपत्रांतून सदर लेखन स्तंभ लेखन कथा ललित लेख मुलाखती आणि फीचर्स १३ पुस्तक प्रसिद्ध कथाकथन आणि इतर रंगमंचीय जाहीर कार्यक्रम. “पाठिंबा” या सेवा भावी संस्थे तर्फे वै वाहिक समस्यावर समुपदेशन करण्याचा अनुभव

Showing all 4 results