सुटका

– Binding : Paperback
– ISBN13 : 9789386455031
– Language : Marathi
– Publication Year : 2017
– Author: Dr. Anagha Keskar
– Product Code: VPG17143

195.00

सुटका

या कथासंग्रहामध्ये मानवी नात्यांचा मानवाच्या अंतर्गत हिंदोळ्यांच्या लेखिकेने सूक्ष्मपणे उहापोह केला आहे. संकट प्रसंगी आपण काय काय विचार करतोएखाद्याचा काटा काढायचा असेलतर तसेच पोलीसांना एखाद्या गुन्ह्याचा शोध द्यायचा असेल तर त्यासाठी किती विविध प्रकारे सूक्ष्म विचार केला जातोहे लेखिकेने आपल्या ललित शैली प्रभावीपणे मांडले आहे. प्रभावीभाषा शैलीमुळे हा कथासंग्रह वाचनीय व ओघवत्या झाला आहे.

 

SKU: VPG17143
Categories:,
Brands
डॉ अनघा केसकर, एम पीएच डी (अर्थशास्त्र) काही काळ सर्व्हे रिसर्च मॅनेजर पदावर काही काळ स्त्री मासिकाच्या कार्यकारी पदावर "छात्र - प्रबोधन मासिकाच्या इंग्रजी दिवाळी अंकाच्या आणि साहित्य सूची दिवाळी अंकाच्या अतिथी संपादक. मासिके वृत्रपत्रांतून सदर लेखन स्तंभ लेखन कथा ललित लेख मुलाखती आणि फीचर्स १३ पुस्तक प्रसिद्ध कथाकथन आणि इतर रंगमंचीय जाहीर कार्यक्रम. "पाठिंबा" या सेवा भावी संस्थे तर्फे वै वाहिक समस्यावर समुपदेशन करण्याचा अनुभव

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सुटका”