Thumbnail

राकेश गोधवानी स्वत:ची ओळख छेलेवू अशीच करून देतात. विप्रो, इंटेल आणि क्वॉलकॉम यांसारख्या मोठ्या संस्थांमध्ये त्यांनी करिअरची सुरुवातीची सुंदर वर्षं व्यतीत केली. त्यानंतर त्यांनी विक्री, विपणन (मार्केटिंग) आणि व्यवसाय विकास यांमध्ये विविध भूमिकाही बजावल्या आहेत;
राकेश सध्या आय.आय.एम., बंगळुरू येथे माजी विद्यार्थी संघटनेच्या प्रमुख पदावर कार्यरत आहेत. उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातल्या उद्योजकांना व नेत्यांना ते प्रशिक्षण देतात. आय.आय.एम. बंगळुरू इथं मॅनेजेरियल कम्युनिकेशन अँड कम्युनिकेशन फॉर लिडर्स हा विषय ते शिकवतात.

Showing the single result