संगीता पुराणिक यांनी कथा, कविता, ललित, मुलाखती इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये सातत्याने लेखन केले आहे. त्यांनी आकाशवाणीसाठी अनेक कार्यक्रमांचे लेखन आणि सादरीकरण केले आहे. दर्जेदार कार्यक्रमांचे निवेदन आणि सूत्रसंचालन करण्यात त्यांचा हातखंडा आहे. लहान मुलांसाठी कथा, कविता, नाटक इत्यादी साहित्यप्रकार त्यांनी हाताळले आहेत. साहित्यिक कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Showing the single result