Thumbnail

डॉ अलका कुलकर्णी या व्यवसाने बाल रोग तज्ज्ञ असून शहादा या ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय करतात. विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले असून , त्यांच्या कथा अंतर्नाद मिळून साऱ्याजणी वगैरे मासिकांतून प्रसिद्ध झाल्या आहेत आपल्या साहित्यिक वाटचालीत त्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाल्या आहेत.

Showing the single result