Thumbnail

लीना दामले या एम . एस्सी असून , त्यांनी जर्मन भाषेचा तीन वर्षांचा कोर्से पूर्ण केला आहे. लेखन वाचन काव्य प्रवास आणि खगोलशास्त्र हे त्यांच्या जिव्हाळयाचे विषय आहेत. सकाळ लोकसत्ता या प्रसिद्ध दैनिकांतून त्यांनी अनुक्रमे ‘आभाळमाया ‘ आणि ‘ताऱ्यांची जीवनगाथा ‘ हि खगोलशास्त्रवरील सदरे चालवली . स्त्री , किर्लोस्कर , माहेर इत्यादी लोकप्रिय मासिकांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. ‘पुरुषस्य चरित्रम ‘, ‘कथारूपी खगोलशास्त्र ‘ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. राज्य शासनाचा पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे.

Showing the single result