वेध अंतराळाचा

– Binding: Paperback
-ISBN13: 9789386455819
-Language: Marathi
-Publication Year: 2019
-Author: Leena Damale
-Product Code: VPG18253

300.00

वेध अंतरळाचा

आकाशात लुकलुकणारे तारे पाहायला किती छान वाटते ना ? आकाशात घडणाऱ्या उल्कावर्षाव , गहणे , युती अधिक्रमणे इ. घटनांबद्दल सगळ्यांनाच कुतूहल असते . मात्र त्यांच्या मुळाशी असणाऱ्या खगोलशास्त्रीय संकल्पना तुह्माला ज्ञात आहेत का ?

तर मग ‘वेध अंतरळाचा‘ हे पुस्तक तुह्माला त्या अनुषंगाने अंतरिक्षाची सफर घडवून आणले . तारे नक्षत्र राशी तारकासमूह यांच्याबद्दलच्या माहितीबरोबरच त्याच्याशी संबंधित कथांचा परिचय हे पुस्तक घडवून देईल .सोप्या ओघवत्या आणि काव्यात्म अशा शैलीत गुंफलेल्या माहितीपटातून आपण जणू आंतराळाची सफर करून येतो .

  • खगोल विश्वातील घडामोडीवरील हे पुस्तक आहे.
  • सामान्य वाचकाला आकाशातील अनेक तारे – तारकांबाबत कुतूहल असते . त्यांचे कुतूहल शमविणारी माहिती रंजक पद्धतीने लेखिकेने यात मांडली आहे.
  • आकाशगंगा , कृष्णविवर न्यूट्रॉन तारे , ताऱ्यांचे रंग , अवकाशातील अंतरे इ. विषयांची माहिती या पुस्तकात दिली आहे.
  • लेखांच्या शेवटी छोट्या छोट्या कविता दिल्या आहेत. कवितेतून आकाशदर्शनचा हा पहिलाच अभिनव प्रयोग आहे.
Author:
Brands
लीना दामले या एम . एस्सी असून , त्यांनी जर्मन भाषेचा तीन वर्षांचा कोर्से पूर्ण केला आहे. लेखन वाचन काव्य प्रवास आणि खगोलशास्त्र हे त्यांच्या जिव्हाळयाचे विषय आहेत. सकाळ लोकसत्ता या प्रसिद्ध दैनिकांतून त्यांनी अनुक्रमे 'आभाळमाया ' आणि 'ताऱ्यांची जीवनगाथा ' हि खगोलशास्त्रवरील सदरे चालवली . स्त्री , किर्लोस्कर , माहेर इत्यादी लोकप्रिय मासिकांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. 'पुरुषस्य चरित्रम ', 'कथारूपी खगोलशास्त्र ' ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. राज्य शासनाचा पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वेध अंतराळाचा”