अस्वस्थ दशकाची डायरी

-Binding: Paperback
-ISBN13: 9788194317791
-Language: Marathi
-Publication Year: 2020
-Author: Avinash Dharmadhikari
-Product Code: VPG19141

650.00

 

अस्वस्थ दशकाची डायरी

भारताच्या इतिहासाचे फाळणीपूर्व आणि फाळणीनंतर असे दोन भाग होतात. फाळणीनंतरच्या स्वतंत्र भारताची सुरवात हिंसाचाराने झाली. याच हिंसाचाराने देशात आता पाळेमुळे रुजविली आहेत. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्‍चिम भारतातील कोणत्या न कोणत्या भागात अशांतता असतेच. संकटे- मग ती नैसर्गिक असो वा मानवनिर्मित- सतत येत असतात.

भारतातील अनेक राज्यांना भेट देऊन, तेथील अनुभव अविनाश धर्माधिकारी यांनी ‘अस्वस्थ दशकाची डायरी’त लिहिले आहेत. ध्येयवादाने केलेल्या दहा वर्षांच्या वाटचाल देशातील परिस्थितीवर प्रकाश टाकते. यातून युवकांच्या मनाचा कल समजतो. धर्माधिकारी यांनी घेतलेला भारताचा शोध मन अस्वस्थ करतो.

Brands
अविनाश धर्माधिकारी यांनी दहा वर्षेे आयएएस सेवेत आपले योगदान दिले. चाणक्य मंडल परिवार या शैक्षणिक न्यासाची स्थापना त्यांनी केली. दोन दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या संस्थेच्या या प्रवासात त्यांनी अनेक प्रशिक्षणार्थी घडविले. याव्यतिरिक्त अनेक पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे. उत्तम वक्ता ही त्यांची विशेष ओळख आहे.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अस्वस्थ दशकाची डायरी”