Sale!

Aayushya : Ek Guru -आयुष्य एक गुरु: जगण्याला नवी दृष्टी देणाऱ्या कथा

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

  • Publisher ‏ : ‎ Vishwakarma Publications
  • Publication date ‏ : ‎ 11 June 2026
  • Edition ‏ : ‎ First Edition
  • Language ‏ : ‎ Marathi
  • Print length ‏ : ‎ 134 pages
  • ISBN-10 ‏ : ‎ 9347216003
  • ISBN-13 ‏ : ‎ 978-9347216008
  • Reading age ‏ : ‎ 10 years and up
  • Item Weight ‏ : ‎ 115 g
  • Dimensions ‏ : ‎ 14 x 1 x 21 cm
  • Country of Origin ‏ : ‎ India
Compare

Description

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेत, भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीत आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात एखादा तरी धडा दडलेला असतो. अनेकदा हे धडे आपल्याला नकळत घडवत असतात. या पुस्तकात अशाच अनुभवांमधून उमजलेल्या जीवनधड्यांच्या कथा मांडल्या आहेत. लेखकाच्या आयुष्यात आलेल्या व्यक्ती, अनुभव आणि प्रसंग यांवर आधारित या कथांमधील काही पात्रं वास्तवातून प्रेरित आहेत, तर काही काल्पनिक आहेत. साध्या वाटणाऱ्या गोष्टींमधून जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारे हे पुस्तक वाचकाला स्वतःच्या आयुष्याचाही नव्याने विचार करायला भाग पाडते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Aayushya : Ek Guru -आयुष्य एक गुरु: जगण्याला नवी दृष्टी देणाऱ्या कथा”