चले चलो भाग 2

-Binding: Paperback
-ISBN13:9789389624335
-Language: Marathi
-Publication Year: 2020
-Author: Narendra Goidani
-Product Code: VPG19168

220.00

चले चलो  २

स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याचं सामर्थ्य विकसित करणारं हे पुस्तक आहे.

‘विकास करा. शोध घ्या. स्वत:ला आव्हान द्या.’ या सूत्राची गुंफण पुस्तकात झालेली दिसते.

विविध घटकांद्वारे वा कृतींद्वारे स्वत:मध्ये बदल कशा प्रकारे बदल आपण घडवून आणू शकतो, याचे सुस्पष्ट विवेचन या पुस्तकात आले आहे.

स्व-शोधाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असे पुस्तक आहे.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चले चलो भाग 2”