येरे येरे पैसा

-Binding: Paperback
-ISBN13:9789389624588
-Language: Marathi
-Publication Year: 2020
-Author: Gowrdhanlal bajaj
-Product Code: VPG2092

150.00

 

येरे येरे पैसा

हे मोटिव्हेशनल पुस्तक आहे.
उद्योगधंदा करण्यासाठी आवर्जून वाचावे असे पुस्तक.
धनप्राप्ती करण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या अनेक मुद्द्यांची चर्चा करण्यात आलेले पुस्तक.
व्यवस्थापन कसे करावे याची संक्षिप्त स्वरूपात मांडणी करणारे पुस्तक.
जगातल्या ऐश्वर्यसंपन्न व यशस्वी लोकांनी आचरणात आणलेले सिद्धांत सूत्ररूपाने मांडलेले पुस्तक.
धनप्राप्ती मिळवण्यासाठी योग्य मंत्र देणारे पुस्तक. धनप्राप्तीसाठी दशसूत्रे समजावणारे पुस्तक.

गोवर्धनलाल बजाज हे कार्पोरेट सेक्टरमध्ये अनेक कंपन्यांचे संचालक म्हणून कार्यरत होते. ते मोटिव्हेशनल लिखाण करतात. त्यांचे '१००टक्के सुखाची हमी' हे पुस्तक वाचून अनेकांच्या आत्महत्या टळल्या आहेत. महाराष्ट्रीय युवा वर्गाला उद्योजक बनविण्याचा विडा गोवर्धनलाल बजाज यांनी उचलला आहे.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “येरे येरे पैसा”