आजचा दिवस माझा

-Binding: Paperback
-ISBN13: 9789388424615
-Language: Marathi
-Publication Year: 2019
-Author: Siddharth Shirole
-Product Code: VPG1995

200.00

आजचा दिवस माझा

स्वतःचा आशावाद आज तुह्मी चेतवलात का?

संपूर्ण आशावादाने भरलेल्या दिवसा मध्ये एक वेगळंच सामर्थ्य , चैतन्य अद्यायचं नाही या प्रेरणेने काम करत राहता सतं जगानं तुह्माला चांगलं वाईट घाण काहीही म्हटलं तरी तुह्मी हरायचं नाही , सोडून द्यायचं नाही , या प्रेरणेने काम करत राहता .

आशावादा मधूनच विश्वास जन्माला येतो , समज वाढते आणि जरी तुमच्या हातून एखादी चूक झाली किंवा अपयश आलं ,

तरी त्यातून तुह्मी लवकर सावरता ,त्यातून तुमचा केवळ यशाकडचा प्रवास सुरु होतो असं नाही , तर अष्टपैलू व्यक्तिमत्वाची वाटचाल सुरु होते .

सकारात्मक दृष्टीकोन मनाशी बाळगत ज्यानं जीवनात पुन्हानव्याने उभारी घेतली अशा व्यक्तीनं अगदी मनापासून लिहलेलं व्यवहारिक , तरीही संवेदनक्षम आणि प्रामाणिक असं हे पुस्तक आहे . हे पुस्तक तुमची वाटचाल सुखद करेल, तसंच तुमच्या मनात नवीन जोशही आणेल .

चला तर मग केवळ आजचाच नाही तर दररोजचा दिवस स्वतःचा लाडका दिवस करण्याच्या प्रवासाची सुरुवात करू यात !

Brands
सिद्धार्थ शिरोळे हे मेकॅनिकल इंजिनिअर असून , उद्दोजक आणि तरुण राजकारणी नेते आहेत. त्यांना प्रवास करायला खूप आवडतं ते आयुष्याकडे खूप डोळसपणे बघतात . सिद्धार्थभाजपचे पुणे महानगर पालिकेचे नगरसेवक असून पीएमपीएलचे संचालक आहेत. अमेरिकेत २०१४ मध्ये झालेल्या प्रतिष्ठच्या इंटरनॅशनल व्हिजिटर लीडरशिप प्रोग्रॅम ( आयव्हीलपी ) मध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. ते सेंद्रिय शेतीही करतात आणि पुरस्कारविजेती ररेस्टॉरंट्सही चालवतात . देशभरातले कलाकार आणि खेळाडू यांच्यासाठी काम करणाऱ्या स्वयंभू फाउंडेशन ते संस्थापक आहेत. आपल्या कुटूंबासोबत ते पुण्यात राहतात

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आजचा दिवस माझा”