भारतीय भूगोलाचा अतुलनीय इतिहास

Binding: Paperback
– ISBN13: 9789385665738
– Language: Marathi
– Publication Year: 2017
– Author: Sanjeev Sanyal & Sowmya Rajendran
– Product Code: VPG17131

375.00

भारतीय भूगोलाचा अतुलनीयनी इतिहास

वाघ आणि सिंह दोन्हींचे वास्तव्य असलेला भारत हा जगातील एकमेव देश असल्याचे तुम्हाला माहितीये? माऊंट एव्हरेस्टची नेमकी उंची कोणी शोधून काढली?

या आणि अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात नक्की सापडतील. या पुस्तकात तुम्ही कधी कल्पनादेखील केली नसेल अशा कित्येक गोष्टी सापडतील; जसे की, आपली नमस्कार करण्याची प्रथा ही मुळात हडप्पन संस्कृतीमधील आहे, तसेच भारतात एकाक्ष दैत्यांचा सुळसुळाट असल्याची अनेक काळ लोकांची समजूत होती. आणि पुस्तकाच्या अखेरीपर्यंत अगदी अलगदपणे आपल्याला भारताच्या – भूगोलाच्या इतिहासाची परिपूर्ण माहिती होऊन जाते.

SKU: VPG17131
Categories:,
BrandsBrands
ऱ्होड्स स्कॉलर आणि आयसेनहॉवर फेलो असलेल्या संजीव यांचे नाव 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' तर्फे २०१० चे जागतिक कीर्तीचे युवा नेते म्हणून घेतले गेले होते. अर्थशास्त्र, पर्यावरण-संवर्धन आणि नागरी प्रश्न या विषयांवर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. द इंडियन रेनिसन्स: इंडियाज राईज आफ़्टर या थाउजंड इयर्स ऑफ डिक्लाईन आणि लॅन्ड ऑफ द सेव्हन रिव्हर्स: या ब्रिफ हिस्टरी ऑफ इंडियाज जिओग्राफी ही त्यांची पहिली दोन पुस्तके प्रकाशित झाली.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय भूगोलाचा अतुलनीय इतिहास”