रायगड : काय जाणाल? काय पाहाल?

-Binding: Paperback
-ISBN13: 9789388424295
-Language: Marathi
-Publication Year: 2019
-Author: Shivprasad Mantri
-Product Code: VPG1992

50.00

रायगड : काय जाणाल? काय पाहाल?

रायगड : काय जाणाल? काय पाहाल? राजधानी स्वराज्याची रायगड म्हणजे शौर्य , पुरुषार्थ , निर्धार राष्ट्रधर्म यांचे प्रतीक . आमच्या गतवैभवाचा , देदीप्यमान इतिहासाचा अ वारसा रायगड बुलंद आहे! बेलाग आहे! अभेद्य आहे ! अजिंक्य आहे !रायगड रायगड आहे. या नावातच सारे काही आहे. रायगड प्रेरणा स्फूर्ती जोश झरा ! रायगड म्हणजे मूर्तिमंत चैतन्य! रायगडास जावे , अनुभव परत परत जावे आणि भरपूर चैतन्य घेऊन यावे.

SKU: VPG1992
Categories:,
Brands
शिवप्रसाद मंत्री हे मेकॅनिकल इंजिनिअर असून, अल्फा लाव्हल, सुत्झर इंडिया, टाटा टोयो व टाटा ऑटोकॉम्प इत्यादी आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष या वेगवेगळ्या पदांवर 36 वर्षांहून अधिक वर्षे कार्यरत होते. सध्या ते विश्वकर्मा इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष असून, उद्योग व विक्री व्यवस्थापन या विषयाचे प्राध्यापक आणि लहान व मध्यम उद्योग व्यवसायासाठी व्यवस्थापन सल्लागार (Consulting strategist) म्हणून कार्यरत आहेत. याचबरोबर दहा वर्षे त्यांनी निनाद बेडेकरांसमवेत इतिहासातून काय शिकता येईल यावर संशोधन व लिखाण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज व थोरले बाजीराव पेशवे यांची ‘कालातीत व्यवस्थापन तत्त्वे’ या पुस्तकाचे त्यांनी एकत्रित लिखाण केले आहे. अवघ्या 3 महिन्यांत या पुस्तकाच्या विक्रमी 50,000हून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. लवकरच सदर पुस्तक इंग्रजीमध्ये भाषांतरित होत आहे. शिवतीर्थ रायगड ट्रस्टचे शिवप्रसाद मंत्री अध्यक्ष असून, स्वराज्याची राजधानी असणार्या रायगडाचे पुनर्निर्माण करून एक जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावे म्हणून ते कार्यरत आहेत. चौकट वाटोळी

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “रायगड : काय जाणाल? काय पाहाल?”