तुमच्या यशाचा महामार्ग

– Binding : Paperback
– ISBN13 : 9789386455147
– Language : Marathi
– Publication Year : 2017
– Author: Success Coach Nilesh
– Product Code: VPG17164

100.00

Compare

तुमच्या यशाचा महामार्ग

आयुष्यात ‘विशिष्ट’ ध्येय किंवा उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नेमक्या धोरणांचे वा पायर्‍यांचे संकलन या पुस्तकात आहे.
आपल्या आयुष्यातल्या खडतर अशा स्थितीतही आपल्या ध्येयसाध्यतेच्या इच्छेवर ठाम राहून ध्येयाप्रत कसे जाता येते याचे मार्मिक विवेचन लेखक करतात.
त्या अनुषंगाने पुस्तकात आलेले काही महत्त्वपूर्ण विचार तसेच जीवनात यशस्वी झालेल्या मान्यवरांविषयीची माहिती या बाबीही सर्वांसाठी प्रेरणादायी अशाच आहेत.
आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी आवश्यक असणार्‍या पैलूंचे प्रभावी विश्लेषण तुम्हाला खरोखरच यशाच्या महामार्गावर घेऊन जाते.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “तुमच्या यशाचा महामार्ग”