Virahi Yakshachi Virani -विरही यक्षाची विराणी कालिदासांच्या मेघदूताचा गद्य भावानुवाद

  • Publisher ‏ : ‎ Vishwakarma Publications; First Edition (24 June 2025)
  • Language ‏ : ‎ Marathi
  • Perfect Paperback ‏ : ‎ 213 pages
  • ISBN-10 ‏ : ‎ 9349001292
  • ISBN-13 ‏ : ‎ 978-9349001299
  • Reading age ‏ : ‎ 10 years and up
  • Item Weight ‏ : ‎ 140 g
  • Dimensions ‏ : ‎ 14 x 1.5 x 21 cm
  • Country of Origin ‏ : ‎ India
  • Packer ‏ : ‎ Vishwakarma Publications
  • Generic Name ‏ : ‎ Books
  • Best Sellers Rank: #54,091 in Books (See Top 100 in Books)

300.00325.00

Compare

मराठी भाषेतून मेघदूताचा अर्थ सांगण्याचा हा अभिनव प्रयत्न. यातून सर्वसामान्य वाचकमित्रांना या कथेचा एक सुरम्य बोध होईल. काही जुन्या कथा मनात रुजतात, भुईत खोलवर रुजणाऱ्या बीजांसारख्या. इथे पानगळीलाही पाऊसधारांचा अन्वय लाभतो. निखळण्यालाही उल्कापाताची भव्यता लाभते. या कथा मनाची मशागत करतात. बुद्धीला टवटवी अर्पितात. देहाला ललितोत्सवाच्या मुक्कामी पोहोचवतात. मनाला स्नान घडवतात. जुन्या-पुराण्य कथा नव्या-अधुनातन संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने आळवल्या जातात. जुने-नवे यात अभेद नांदतो. मेघदूताची कथा सांगण्याचा हा प्रयत्न रसिकांना भावेल.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Virahi Yakshachi Virani -विरही यक्षाची विराणी कालिदासांच्या मेघदूताचा गद्य भावानुवाद”