Description
यश हा काही योगायोग नाही
भारतीय व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकणारे पैलू जाणून घेणयासाठी भगवदगीता, वेदांत व धर्मचा तुलनात्मक अभ्यास या पुस्तकात केला आहे. यामध्ये आध्यत्मिक , धार्मिक शैक्षणिक व सामाजिक पैलूवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
आजच्या तरुणाला झटपट पैसा व यश मिळवण्याचा हव्यास कर्नल लंगर यांच्याकरिता चिंतेचा विषय आहे. या समस्येवर उत्तर शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केला आहे.






Reviews
There are no reviews yet.