यशस्वी व्हा अक्षयकुमार स्टाईलने

-Binding: Paperback
-ISBN13:9789389624328
-Language: Marathi
-Publication Year: 2020
-Author: Virender Kapoor
-Product Code: VPG19169

125.00

Compare

हे पुस्तक आपल्याला आनंदी व सुखी आयुष्य जगण्यासाठीचा यशाचा जणू गुरुमंत्र देते.

प्रसिद्ध अभिनेते अक्षयकुमार यांच्या व्यक्तित्वातील विविध पैलूंच्या द्वारे आपणही आयुष्य कशा पद्धतीने जगू शकतो याचा उत्तम परिपाठ म्हणजे हे पुस्तक.

स्वत:साठी आनंदाचा (हॅपिनेस) पॅकेज मिळवताना अक्षयकुमार यांनी नेमकं काय केलं आणि काय केलं नाही या अनुषंगाने अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचा परिमर्श उलगडणारे पुस्तक.

चित्रपट क्षेत्रातील अत्यंत प्रसिद्ध अशा असामीने सांगितलेलं यशाचं सूत्र आपल्यालाही या पुस्तकातून गवसेल.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “यशस्वी व्हा अक्षयकुमार स्टाईलने”