झेबुन्निसा
रुचिर गुप्ता यांच्या ‘द हिडन वन’ या पुस्तकाचा हा अनुवाद आहे.
कवयित्री व कवींच्या गुप्त मंडळाची संस्थापक आणि औरंगजेबाची कन्या, बंडखोर शहजादी झेबुन्निसा हिची ही कहाणी आहे.
औरंगजेब-काळातील कटकारस्थानं, सत्ता मिळवण्यासाठीचे डावपेच, कुरघोड्या या पार्श्वभूमीवर न्याय्य भूमिका घेणाऱ्या झेबुन्निसाची कथा या पुस्तकातून वाचकांसमोर येते.
रोमांचक घटना आणि व्यक्तिरेखांनी परिपूर्ण अशी कादंबरी.
झेबुन्निसाची ऐतिहासिक कहाणी मराठीत प्रथमच.
Be the first to review “झेबुन्निसा”
You must be logged in to post a review.