Description
निवडक डेल कार्नेगी
डेल कार्नेगी हे गेल्या शतकातील व्यक्तिमत्त्व घडविण्याविषयी परिणामकारक मार्गदर्शन करणारे महागुरू ठरले आहेत. त्यांच्या पुस्तकांच्या जगभरातल्या अनेक भाषांमधून लक्षावधी प्रती खपल्या आहेत. त्यांच्या तीन सर्वश्रेष्ठ पुस्तकांचे संकलन या एकाच पुस्तकात केले आहे.
ती पुस्तके आहेत :
How to Win Friends and Influence People
The Quick and Easy Way to Effective Speaking
How to Stop Worrying and Start Living







Reviews
There are no reviews yet.