अरे व्वा!

-Binding: Paperback
-ISBN13:9788194248644
-Language: Marathi
-Publication Year: 2019
-Author: Narendra Goidani & Naina Narang
-Product Code: VPG19144

145.00

मनाला प्रेरणा देणार्‍या गोष्टी या पुस्तकातून चित्रित झाल्या आहेत.

आपल्यामध्ये बदल घडवून आणणार्‍या तसेच महत्त्वाचे काही प्रश्न विचारणार्‍या, तरीही मनाला भिडणार्‍या अशा या कथा आहेत.

जीवनानुभव अधिक अर्थपूर्ण, स्पष्ट आणि सशक्त करणार्‍या कथा यामध्ये आल्या आहेत.

परिपूर्ण व्यक्तिमत्त्वासाठी रसरशीत, पोषक, तसेच प्रत्यक्ष न शिकवता अप्रत्यक्षपणे शिकवणार्‍या गोष्टी म्हणजेच, ‘अरे व्वा!’ हे पुस्तक.

Brands
I coach people who feel stuck or have specific issues in relationships or at work with people or even if something they feel they are looking to resolve within themselves.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अरे व्वा!”