स्वत:ला ओळखा, स्वत:ला घडवा

185.00

-Binding: Paperback
-ISBN13: 9789386455741
-Language: Marathi
-Publication Year: 2018
-Author: Nim Gholkar
-Product Code: VPG18209

स्वतःला ओळख, जीवन घडवा

आयुस्वतःला ओळख, जीवन घडवाष्यात येणार्‍या किंवा आपल्याला सतावणार्‍या प्रश्नांच्या उत्तरांची आपल्या आजवरच्या आयुष्यात दडलेली किल्ली अचानक सापडली तर?
हे पुस्तक तुम्हाला स्वत:च्या शोधाच्या सफरीवर घेऊन जातं. आपल्या आयुष्यातले जादूई क्षण वेचून घेण्यासाठी या पुस्तकात सांगितलेल्या सूचना, विविध किस्से, महत्त्वपूर्ण दृष्टिकोन यांचा निश्चितच उपयोग होईल.
प्रत्येक प्रकरणाच्या अखेरीस दिलेल्या प्रश्नांमधून तुमच्या आयुष्याला वळण देणारी गुरुकिल्लीच तुमच्या हातात येईल.
तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात ज्या मर्यादांमुळे तुम्ही मागे आहात, त्या मर्यादांवर मात करून प्रगतिपथावर जाण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक नक्कीच मदत करेल.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्वत:ला ओळखा, स्वत:ला घडवा”