Prantoprantiche Krantikarak

-Binding: Paperback
-Language: Marathi
-ISBN: 978-9393757623
-Publication Year: 2022
-Author: Milind Sabnis

192.00275.00

पुस्तकाची वैशिष्ट्ये : ✔️भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षानिमित्त अपरिचित ७५क्रांतिकारकांच्या छोट्या चरित्रात्मक प्रेरणादायी कथा ✔️१९५७च्या प्लासीच्या लढाईनंतर झालेल्या उत्तरेतील संन्याशांच्या उठावातून १९४६च्या ‘नाविक दला,उठावापर्यंतच्या १९० वर्षांतील क्रांतिकारकांच्या कथा. ✔️मवाळ-जहाल, निःशस्त्र-सशस्त्र, अशा दोन्ही प्रवाहांतील परिचित आणि अपरिचित क्रांतिकारकांच्या धाडशी कथा. ✔️पंजाब, महाराष्ट्र व बंगाल या परिचित प्रांताबरोबरच ईशान्य भारत(पूर्वांचल), केरळ, तामिळनाडू, राजस्थान अशा देशभरातही अपरिचित क्रांतिकारकांची ओळख. ✔️लेखक मिलिंद सबनीस हे स्वतः गेली ३० वर्षे भारतीय क्रांतिकारकांचा सखोल अभ्यास करत आहेत. ‘वन्दे मातरम’ या विषयाचे ते अभ्यासक आहेत. ✔️’प्रांतोप्रांतीचे क्रांतिकारक’ हे प्रेरणादायी पुस्तक प्रत्येकाने आपल्या संग्रही ठेवावे असेच आहे. व आपल्या स्नेहीजनांना भेट देणेसाठी एक सर्वात्तम पर्याय आहे. ✔️विद्यार्थी,पालक, शिक्षक, जिज्ञासू वाचक, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था यांचेसाठी उपयुक्त पुस्तक

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Prantoprantiche Krantikarak”