Description
व्यावसायिकांचे बायबल
आयुष्यात काहीतरी साध्य करण्याच्या दिशेने कार्यरत असताना मध्येच अशा काही गोष्टी घडतात, की ज्या आपल्याला रोखून धरतात. त्या वेळी तिथे न अडकता काही ना काही कृती करत राहण्याच्या प्रक्रियेतून तुम्ही मार्ग कसा काढू शकता, हे सांगणारे पुस्तक.
अनेक दृष्टीकोनांचा समावेश असलेले, आकलनास व आचरणास सोपे असे पुस्तक.








Reviews
There are no reviews yet.