मनीच्या मनी
- या पुस्तकाची कथा राजा आणि किटी या प्राण्यांभोवती फिरते.
- प्रेम आणि तिरस्कार या मुख्य भावनांवर आधारित अशी कथा नात्यांचे विविधरंगी पदर उलगडवून दाखवते.
- लेखिकेच्या समर्थन लेखनशैलीमधून साकारलेली कथा वाचकांना वाचनाचा विलक्षण प्रत्यय देणारी ठरली आहे.
Be the first to review “मनीच्या मनी”
You must be logged in to post a review.