परग्रहावरून कोरोना आणि…
विज्ञान काल्पनिका-वास्तविका या अनोख्या स्वरूपातली ही ‘कोरोना’ या विषयावर आधारित
कादंबरी.
जगभर कोरोना कसा पसरला आणि सगळ्या देशांनी तो थोपवण्याचे कसे प्रयत्न केले, हे समग्रपणे
मांडणारी ही कादंबरी.
वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय सुस्पष्ट आणि सहजशैलीत अभिव्यक्त झालेली ही कादंबरी मानवी
स्वभाववैशिष्ट्यांवरही प्रकाश टाकते.
सत्य आणि कल्पना या दोन्ही स्तरांवर विहरणारी ही कादंबरी कोरोनाच्या साथीचा मुद्देसूद आणि
परिपूर्ण लेखाजोखा मांडते.
प्रत्येक पानागणिक वाचकांची उत्सुकता वाढवणारी आणि देशोदेशींच्या रोमहर्षक घटनांसह अनेक
देशांचे चित्रण करणारी ही विज्ञान काल्पनिका- वास्तविका.
Be the first to review “परग्रहावरून कोरोना आणि…”
You must be logged in to post a review.