परग्रहावरून कोरोना आणि…

-Binding: Paperback
-ISBN13:9789389624571
-Language: Marathi
-Publication Year: 2020
-Author: Sunil Mali
-Product Code: VPG12072

295.00

परग्रहावरून कोरोना आणि…

 

विज्ञान काल्पनिका-वास्तविका या अनोख्या स्वरूपातली ही ‘कोरोना’ या विषयावर आधारित
कादंबरी.
जगभर कोरोना कसा पसरला आणि सगळ्या देशांनी तो थोपवण्याचे कसे प्रयत्न केले, हे समग्रपणे
मांडणारी ही कादंबरी.
वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय सुस्पष्ट आणि सहजशैलीत अभिव्यक्त झालेली ही कादंबरी मानवी
स्वभाववैशिष्ट्यांवरही प्रकाश टाकते.
सत्य आणि कल्पना या दोन्ही स्तरांवर विहरणारी ही कादंबरी कोरोनाच्या साथीचा मुद्देसूद आणि
परिपूर्ण लेखाजोखा मांडते.
प्रत्येक पानागणिक वाचकांची उत्सुकता वाढवणारी आणि देशोदेशींच्या रोमहर्षक घटनांसह अनेक
देशांचे चित्रण करणारी ही विज्ञान काल्पनिका- वास्तविका.

SKU: VPG12072
Categories:,
Author:
Brands
पत्रकार सुनील शंकरराव माळी हे पुण्याच्या विविध दैनिकांमध्ये गेली पस्तीस वर्षं वेगवेगळ्या पदांवर कार्यरत होते. दै.'सकाळ'मध्ये सहयोगी संपादक म्हणून २०११मध्ये कामाला सुरुवात केली आणि सध्याही त्याच दैनिकात ते कार्यरत आहेत. पत्रकारितेतील 'वरुणराज भिडे पुरस्कार', सासवड येथील 'आचार्य अत्रे प्रतिष्ठान'चा 'आचार्य अत्रे पुरस्कार' तसेच 'बंधुता पुरस्कार' आदीं मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या अहमदाबाद आवृत्तीचे तत्कालीन संपादक किंगशुग नाग यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर निष्पक्ष पद्धतीने लिहिलेल्या इंग्लिश पुस्तकाचे 'विश्वकर्मा पब्लिकेशन्स'साठी मराठीत रूपांतर सुनील माळी यांनी केले आहे.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “परग्रहावरून कोरोना आणि…”