प्राचीन व अर्वाचीन भारतीय विज्ञानयोगी’ ह्या पुस्तकात आपल्या भारतातील प्राचीन ऋषीमुनींपासून तर आधुनिक काळातील काही थोर शास्त्रज्ञांच्या महान कार्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. प्राचीन काळातील ऋषी कसे वैज्ञानिक होते व त्या काळातही आपल्या भारतात विज्ञान किती प्रगत होते, हे या पुस्तकात सांगितले आहे. आधुनिक शास्त्रज्ञांनी किती प्रतिकूल परिस्थितीत आपले शोध लावले व जगात आपल्या भारताचे नाव कसे उज्ज्वल केले, हे सांगितले आहे. ह्या पुस्तकातील सगळ्याच शास्त्रज्ञांच्या संशोधनाचे कार्य विद्यार्थ्यांना विचार प्रवर्तक, सुयोग्य दिशादर्शक व स्फूर्तिदायक आहे. माहिती, ज्ञान व मार्गदर्शनाचा त्रिवेणी संगम ह्या पुस्तकात आहे.
प्राचीन व अर्वाचीन – भारतीय विज्ञानयोगी
save
₹20.00₹170.00₹190.00
Weight | 0.25 kg |
---|---|
Dimensions | 13 × 1 × 18 in |
Customer Reviews
There are no reviews yet.
Be the first to review “प्राचीन व अर्वाचीन – भारतीय विज्ञानयोगी”
You must be logged in to post a review.