तुमच्या आरोग्याचा वैयक्तिक मार्गदर्शक

210.00300.00

ल्यूक कुटिन्होलिखित ‘इट स्मार्ट, मुव्ह मोअर, स्लीप राइट’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद म्हणजे, ‘तुमच्या आरोग्याचा वैयक्तिक मार्गदर्शक’ हे पुस्तक होय. आरोग्य, परिपूर्ती आणि संपन्नता यांचा त्रिवेणी गोफ या पुस्तकात गुंफला गेला आहे. आरोग्यासंदर्भातील अनेक सत्ये उलगडणारे हे पुस्तक आहे. आरोग्य, तंदुरुस्ती, वजन कमी करणे, आजारांपासून सुटका यांसोबतच सर्वसाधारण चांगल्या आयुष्यासाठी सोपे सल्ले यांबाबतचे मार्गदर्शन प्रस्तुत पुस्तकात केले आहे.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “तुमच्या आरोग्याचा वैयक्तिक मार्गदर्शक”