Description
शिका वक्तृत्त्व मोदी स्टईलने
नरेंद्र मोदींचे वाक्चातुर्य केवळ भारतीयांनाच नव्हे; तर जगभरातील सर्वांना परिचित आहे. परंतु असा चतुर वक्ता म्हणून घडायला त्यांच्यात असे कोणते गुण कारणीभूत आहेत? ते त्यांनी कसे विकसित केले आहेत? आणि सर्वांत महत्त्वाचे; असे वाक्चातुर्य तुम्हीदेखील तुमच्या आयुष्यात कसे आत्मसात कराल?
वक्तृत्त्वकलेच्या विश्वात त्यांनी वार्याची थंडगार झुळुकच आणली आहे. निव्वळ बुद्धिमत्तेच्या आणि अस्खलित शैलीच्या जोरावर त्यांनी भाषणकौशल्य व वक्तृत्त्वकलेची सगळी परिमाणेच बदलून टाकली आहेत. शाळकरी मुलांपासून ते संयुक्त राष्ट्राच्या काँग्रेस पर्यंत सर्वांचीच मने त्यांनी जिंकली आहेत.






![Tejasvi Mool Ghadtana : Preranadai Anubhavkathan-तेजस्वी मूल घडताना -प्रेरणादायी अनुभवकथन [ राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या २६ मुलांच्या आणि त्यांच्या पालकत्वाच्या कथा ] | Vishwakarma Publications](https://vishwakarmapublications.com/wp-content/uploads/2024/12/Raising_Cover_Marathi_F-180x278.jpg)
Reviews
There are no reviews yet.