शिका वक्तृत्व मोदी स्टाईलने

199.00

– Binding : Paperback
– ISBN13 : 9789385665615
– Language : Marathi
– Publication Year : 2017
– Author: Virender Kapoor
– Product Code: VPG17107

शिका वक्तृत्त्व मोदी स्टईलने

नरेंद्र मोदींचे वाक्चातुर्य केवळ भारतीयांनाच नव्हे; तर जगभरातील सर्वांना परिचित आहे. परंतु असा चतुर वक्ता म्हणून घडायला त्यांच्यात असे कोणते गुण कारणीभूत आहेत? ते त्यांनी कसे विकसित केले आहेत? आणि सर्वांत महत्त्वाचे; असे वाक्चातुर्य तुम्हीदेखील तुमच्या आयुष्यात कसे आत्मसात कराल?

वक्तृत्त्वकलेच्या विश्वात त्यांनी वार्‍याची थंडगार झुळुकच आणली आहे. निव्वळ बुद्धिमत्तेच्या आणि अस्खलित शैलीच्या जोरावर त्यांनी भाषणकौशल्य व वक्तृत्त्वकलेची सगळी परिमाणेच बदलून टाकली आहेत. शाळकरी मुलांपासून ते संयुक्त राष्ट्राच्या काँग्रेस पर्यंत सर्वांचीच मने त्यांनी जिंकली आहेत.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शिका वक्तृत्व मोदी स्टाईलने”