अधुऱ्या स्वप्नांसह घराबाहेर

– Binding : Paperback
– ISBN13 : 9789383572779
– Language : Marathi
– Publication Year : 2016
– Author: Arathi Menon
– Product Code: VPG16060

350.00

Compare

आपल्या लग्नाची गाठ एका चुकीच्या माणसाशी बांधली गेली आहे, हे जाणवल्यावर तुमची प्रतिकिया काय असेल/(तुम्ही काय कराल?) तुम्ही ती गाठ तिथेच तोडून टाकाल? दुसर्‍या जोडीदाराचा शोध घ्याल/दुसर्‍या जोडीदाराच्या शोधार्थ जाल? की कोणाही शिवाय आनंदाने आयुष्य जगायला सुरुवात कराल?

“अधुर्‍या स्वप्नांसह घराबाहेर” ही एका स्त्रीची गोष्ट आहे. ही गोष्ट वाचताना त्या स्त्रीच्या संपुष्टात आलेल्या वैवाहिक नात्याच्या आणि त्यानंतर स्वतंत्रपणे एकटीने आयुष्य जगण्याच्या प्रवासातील अनेक टप्पे वाचकांसमोर येतात. तिचा संसार मोडणं, तिने अखेर घेतलेला घटस्फोटाचा निर्णय, त्यातून तिला बसलेला नैराश्याचा धक्का आणि सर्वात शेवटी या सार्‍यावर मात करून एक आनंदी आणि खंबीर व्यक्ती म्हणून तिचं जगणं हे सारं या पुस्तकात उलगडत जातं.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अधुऱ्या स्वप्नांसह घराबाहेर”