Description
अमीर खुसरो – एक मस्त कलंदर
- ‘तुर्क-इ-हिंदुस्थानी’, ‘तूती – ए – हिंदवी’ म्हणून ओळखल्या जाणार्या अमीर खुसरो या कवीच्या संघर्षमय प्रवासाचे चित्र या पुस्तकात साकारले आहे.
- खुसरो यांचे संपूर्ण काव्यविश्व वाचकांच्या भेटीस आले आहे. प्रेम, भक्ती, विरहवेदना यांसारख्या भावनांचे जणू इंद्रधनुष्यच हे पुस्तक वाचताक्षणी वाचकांच्या नजरेसमोर उभे राहते.
- कधी शब्दांच्या गुंफणीतून तर कधी आपल्याच काव्याला सूरतालाची जोड देऊन कलेच्या क्षेत्रात ‘अमीर’ ठरलेल्या या मस्त कलंदराचा हा जीवनप्रवास!




![Going Solo Raising Happy Kids - Book on Single Parenting -गोईंग सोलो रेझिंग हॅपी किड्स - एकल पालकत्वावरील पुस्तक] | Vishwakarma Publications](https://vishwakarmapublications.com/wp-content/uploads/2024/07/Going_Solo_Parenting_Book_Marathi_Cover_F-180x278.jpg)

Reviews
There are no reviews yet.