‘आपल्या काळासाठी एक ज्ञानी, कनवाळू आणि प्रकाशमय दंतकथा.’ – द न्यूयॉर्क टाइम्स ‘ऑर्वेलने हा उपरोध खूप सविस्तर, चातुर्याचा कल्पक वापर करत आणि वाचताना आनंद मिळेल, अशा तन्हेने लिहिलेला आहे.’ * सॅन फ्रान्सिस्को क्रॉनिकल ‘एकदम प्रथम दर्जाचे लिखाण… व्होल्टेअर आणि स्विफ्टशी तुलना करण्याजोगे.’ द न्यू यॉर्क एक गाजलेली दंतकथा! निरंकुशतावाद आणि सत्ता मिळाल्यामुळे भ्रष्ट झालेल्या लोकांबद्दलची, ‘अॅनिमल फार्म’ ही एक रूपकात्मक कादंबरी आहे. ती पहिल्यांदा जेव्हा प्रकाशित झाली, तेव्हा जगात खळबळ माजली आणि तेव्हापासून ती अजूनही थांबलेली नाही. हे पुस्तक म्हणजे, फॅसिझमवरील सर्वोत्तम उपरोधिक लिखाण असून, ‘अॅनिमल फार्म’ आजच्या जगातही तेवढेच लागू पडणारे आहे. आवर्जून वाचावे असे पुस्तक!
Animal Farm-ॲनिमल फार्मचे -चार पाय चांगले. दोन पाय वाईट
- Publisher : Vishwakarma Publications (19 July 2024); Mob-9168682204
- Perfect Paperback : 91 pages
- ISBN-10 : 9395481927
- ISBN-13 : 978-9395481922
- Reading age : 10 years and up
- Country of Origin : India
- Packer : Vishwakarma Publications
save
₹10.00₹115.00₹125.00
Customer Reviews
There are no reviews yet.
Be the first to review “Animal Farm-ॲनिमल फार्मचे -चार पाय चांगले. दोन पाय वाईट”
You must be logged in to post a review.