Description
या पुस्तकात लेखकाने वेद, पुराणे आदि धर्मग्रंथ, त्यांची अभ्यासक-संशोधकांनी केलेली वस्तुनिष्ठ चिकित्सा, पुरोगामी विचार यांचा आधार घेत सत्यशोधक नजरेने समाजातील प्रचलित धारणा, परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा यांमध्ये दडलेल्या असत्याचा साधार भांडाफोड केला आहे.



![Sananchi Sataykatha [सणांची सत्यकथा ] | Vishwakarma Publications](https://vishwakarmapublications.com/wp-content/uploads/2023/04/Sananchi_Satyakatha_Book_Cover_F-180x278.jpg)

Reviews
There are no reviews yet.