Description
अश्रूंचे गोंदण
हा ललितगद्यसंग्रह आहे.
हे अभिजात स्वरूपाचे प्रत्ययकारी लेखन आहे. यात निसर्गवर्णन पदोपदी आढळते.
लेखकाचे अनुभव, निरीक्षण, निसर्ग, सृष्टी, नातेसंबंध व जगणे यांचा सुंदर मिलाफ या संग्रहात आढळतो.
लेखकाच्या भावभावना व वैचारिक भूमिकांचा यात मुक्त विहार जाणवतो.
भाषेचे नादमाधुर्य, भावुकता, विचारांची परिपक्वता, सर्जनशीलता, समर्थ अभिव्यक्ती, आर्तता ही या लेखनाची बलस्थाने आहेत.






Reviews
There are no reviews yet.