Atyavshak English Grammar

Publisher ‏ : ‎ Vishwakarma Publications (5 April 2022)
Language ‏ : ‎ English
Paperback ‏ : ‎ 542 pages
Reading age ‏ : ‎ 12 years and up
Item Weight ‏ : ‎ 970 g
Dimensions ‏ : ‎ 21 x 28 x 3 cm
Country of Origin ‏ : ‎ India

275.00495.00

UPSC I MPSC I PSI-STI-ASO I MES I Dept.PSI Forest I Tax-Asst. I Clerk I Banking I Agriculture I तलाठी व इतरही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. २० वर्षांहून अधिककाळ विविध स्पर्धा परीक्षांना दररोज स्वतः M.J.शेख सर इंग्रजी विषयाचे अध्यापन आणि मार्गदर्शन करत आहेत. आयोगाच्या पूर्व+मुख्य+मुलाखत या तिन्ही स्तरावरील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून या पुस्तकाची निर्मिती. आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार अतिशय काटेकोरपणे, बिनचूक आणि 100% परीक्षाभिमुख असलेले एकमेव विश्वासाहार्य पुस्तक. महाराष्ट्रातील गेल्या 10 वर्षातील जवळपास सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांनी अभ्यासलेले एकमेव पुस्तक. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल व इंग्रजी विषयाबद्दल आत्मविश्वास वाढून इंगजीची भीती कायमची निघून जाईल या पद्धतीने पुस्तकाची रचना. महारष्ट्रातील सर्वच स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक आणि संचालक शिफारस करत असलेले एकमेव पुस्तक. आजवरच्या सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रसिद्ध केलेल्या पुस्तक यादीत हमखास सुचविलेले पुस्तक.

Category:
Author:
Weight 0.950 kg
Dimensions 21 × 2 × 28 in

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Atyavshak English Grammar”